fbpx

भाजपमध्ये अखेर पुण्याची ताकत गिरीश बापट ; दुसरी यादी रात्री उशिरा जाहीर

girish bapat

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर केली आहे. यात चार विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आलेली आहेत. पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी पालकमंत्री गिरिश बापट यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर सोलापूरसाठी अनेक पर्यायांची चाचपणी झाल्यानंतर जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे दुसऱ्या यादीतील उमेदवार

पुणे – गिरीश बापट
दिंडोरी – डॉ. भारती पवार
जळगाव – स्मिता वाघ
सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी
बारामती – कांचन कुल

भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार

नंदुरबार – हीना गावित

धुळे – सुभाष भामरे

रावेर- रक्षा खडसे

अकोला – संजय धोत्रे

वर्धा – रामदास तडस

नागपूर – नितीन गडकरी

गडचिरोली-चिमुर – अशोक नेते

चंद्रपूर- हंसराज अहिर

जालना – रावसाहेब दानवे

भिवंडी – कपिल पाटील

मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी

मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन

अहमदनगर – सुजय विखे पाटील

बीड – डॉ. प्रीतम मुंडे

लातूर – सुधाकरराव शृंगारे

सांगली – संजयकाका पाटील

पुणे – गिरीश बापट

दिंडोरी – डॉ. भारती पवार

जळगाव – स्मिता वाघ

सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी

बारामती – कांचन कुल