आक्रमक फलंदाज गौतम गंभीर भाजपच्या वाटेवर?

टीम महाराष्ट्र देशा – भारताचा धडाकेबाज आणि आक्रमक फलंदाज गौतम गंभीर भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याची शक्यता आहे. दैनिक जागरण या वृत्तसुमहाने दिलेल्या बातमीनुसार, गौतम गंभीर आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकींसाठी दिल्ली भाजप गौतम गंभीरला तिकीट देण्यासाठी इच्छुक असल्याचं वृत्त दिलं आहे. दारूण पराभव झाला होता. या पराभवाचा कलंक धुवून काढण्यासाठी भाजपला स्वच्छ आणि लोकप्रिय अश्या … Continue reading आक्रमक फलंदाज गौतम गंभीर भाजपच्या वाटेवर?