आक्रमक फलंदाज गौतम गंभीर भाजपच्या वाटेवर?

टीम महाराष्ट्र देशा – भारताचा धडाकेबाज आणि आक्रमक फलंदाज गौतम गंभीर भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याची शक्यता आहे. दैनिक जागरण या वृत्तसुमहाने दिलेल्या बातमीनुसार, गौतम गंभीर आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकींसाठी दिल्ली भाजप गौतम गंभीरला तिकीट देण्यासाठी इच्छुक असल्याचं वृत्त दिलं आहे.

दारूण पराभव झाला होता. या पराभवाचा कलंक धुवून काढण्यासाठी भाजपला स्वच्छ आणि लोकप्रिय अश्या चेहऱ्याची आवश्यकता आहे. सामाजिक क्षेत्रात गौतम गंभीर करत असलेल्या कामाचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. याच कारणासाठी भाजपही गौतमला पक्षात सामावून घेण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.

केरळातील पुर मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशामुळे

मोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक