‘दगडूशेठ’ ला तब्बल १२६ किलोच्या माव्याच्या मोदकाचा महानैवेद्य

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२६ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात गणपतीला १२६ किलोच्या माव्याच्या मोदकाचा नैवेद्य दाखविण्यात आला. बार्शीचे किराणा व्यापारी कचरुलाल देबडवार यांनी हा मोदक बाप्पाला अर्पण केला असून काका हलवाईचे युवराज गाडवे आणि महेंद्र गाडवे यांनी कारागिरांच्या सहाय्याने अवघ्या ४ तासात हा मोदक साकारला आहे. यंदाचा … Continue reading ‘दगडूशेठ’ ला तब्बल १२६ किलोच्या माव्याच्या मोदकाचा महानैवेद्य