VIDEO : गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशाचा गजर

पुणे : संपूर्ण जगाचे पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीकडे लक्ष असते. ढोल ताशाच्या गजरात सरणाऱ्या दिवसाबरोबर मिरवणुकीची रंगत वाढत आहे. ढोल पथकातील तरुण तरुणीचा उत्साह ओसंडून वाहात आहे. पुण्यातील मिरवणुकीचा मुख्य रस्ता असणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावर या ढोल ताशाची रंगत पुणेकरांना खास करून अनुभवायला मिळत आहे.