fbpx

गणराया नेहमीच काहीतरी नवीन घडवतो – नारायण राणे

मुंबई : मुख्यमंत्री यांनी नारायण यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले होते. तेव्हा आता नारायण राणेच्या भाजप प्रवेशात येणारे विघ्न गणराया टाळणार असच दिसतंय. मुख्यमंत्री घरी येऊन गेल्यावर नारायण राणे यांच्या प्रतिक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

आता यावर नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. गणराया नेहमीच काहीतरी नवीन नवीन घडवत असतो’ फक्त पात्र वेगळी असतात ; अस नारायण राणेंनी म्हटलंय’ मात्र यावेळचं पात्र कोणतं हे लवकरच कळेल असा सूचक इशारा देखील राणेंनी यावेळी दिला आहे.