आज ठरणार मनसेच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांच भवितव्य

मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांच भवितव्य आज ठरणार आहे. त्या सहा नगरसेवकांची आज कोकण विभागीय आयुक्तांपुढे ही सुनावणी होणार आहे. संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविणे या मनसेनं केलेल्या मागण्यांवर आज सुनावणी होणार आहे.

Loading...

नगरसेवकांचे पक्षांतर बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी मनसेन याचिका दाखल केली आहे. तसेच नगरसेवकांचे अधिकार गोठवण्याचीही मागणी याचिकेद्वारे मनसेनं केली. आहे.Loading…


Loading…

Loading...