आज पासून शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा : अमरावती नागपूर महामार्ग आणि मनमाड मध्ये शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाज आज पासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. त्याचबरोबर राज्यभर धनगर समाजाने आरक्षणासाठी आवाज उठवला आहे. या आंदोलकांची प्रमुख मागणी अनुसूचित जातीमध्ये समावेश करून घ्यावा अशी आहे. धनगर आणि धनगड अश्या दोन जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र धनगर आणि धनगड ही … Continue reading आज पासून शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर