fbpx

राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी निवडले हे चार सदस्य

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रपतींकडून निवडल्या जाणाऱ्या खासदारांची नावे आज झाली जाहीर. अभिनेत्री रेखा, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, अनु आगा आणि के परासन यांचा कार्यकाळ संपल्याने या जागा रिक्त होत्या. मात्र ज्या नावांनी चर्चेला उधान आणल होत ती नावे चर्चेपुर्तीचं मर्यादित राहिली आणि नवीन चेहरे आले समोर.
यात संघ विचारक राकेश सिन्हा हे दिल्ली विद्यापीठात कार्यरत असून हे टीव्ही चॅनल वर भाजपची बाजू मांडतात, त्याचबरोबर शेतकरी नेते राम शकल यांनी दलित वर्गासाठी मोठे काम केले आहे. सोनल मानसिंग आणि रघुनाथ महापात्रा यांनी जगन्नाथ मंदिरात महत्व पूर्ण कामगिरी केली आहे.हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात दिग्गज आहेत. २०१९ च्या निवडणुकी चा आढावा डोळ्यासमोर ठेऊन ही वेगवेगळ्या राज्यातून चारही सदस्य निवडण्यात आले आहेत. यामध्ये चित्रपट आणि खेळातील एका ही व्यक्तीला राज्यसभेवर पाठवले नाहीत.

20 वर्षांच्या हिमाने जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला घातली गवसणी

20 वर्षांच्या हिमाने जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला घातली गवसणी