पूर्वी विरोधक बंद पुकारायचे आता सत्त्ताधारी बंद पुकारत आहेत : मनसे

टीम महाराष्ट्र देशा : पूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाने पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे .

ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.आज भारतभर बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स् आणि विविध संघटनांमार्फत नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नारगिकत्व नोंदणी आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Loading...

मनसेचा नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नोंदणी कायदा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मनसेचा नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध आहे तर राष्ट्रीय नोंदणी कायद्याला पाठिंबा असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

दरम्यान, बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. बंद यशस्वी व्हावा यासाठी मुंबईत काही आंदोलक रेल रोको करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उतरल्याचंही पाहायला मिळालं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'