भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर नगरसेविकेचा अतिशय गंभीर आरोप

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर भाजपच्याच एका नगरसेविकेने अतिशय गंभीर आरोप केले आहेत.आणि विशेष म्हणजे पीडित नगरसेविकेने याबाबत भाजपच्या वरिष्ठांकडे तक्रार करुनही त्याकडे त्यांनी सपशेल दर्लक्ष केलं असल्याचं समोर येतंय. त्यामुळे आमदार नरेंद्र मेहता प्रकरणामुळे भाजपची अधिवेशनादरम्यान कोंडी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे भाजपची अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप विविध मुद्द्यांवरुन आक्रमक झाली आहे.

भाजपच्या मीरा-भाईंदरमधील नगरसेविका नीला सोन्स यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबियांना जीवाला धोका आहे. मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचा आरोप नीला सोन्स यांनी केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून न्याय न मिळल्याने नीला यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. नीला सोन्स यांनी आमदार नरेंद्र महेतांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Loading...

सोन्स यांनी स्वत: मेहता यांचं स्टिंग आॅपरेशन केलं होतं. हा व्हिडीओ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवून देखील दखल न घेतल्यानं नीला सोन्स नाराज होत्या. अखेर त्यांनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. सोन्स या मीरा-भाईंदरमधील प्रभाग क्रमांक १० अ च्या विद्यमान नगरसेविका आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका