भारतातील १०० श्रीमंतांची यादी फोर्ब्जकडून जाहीर; हे आहेत टॉप टेन श्रीमंत

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी फोर्ब्ज मॅगझिनच्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिला क्रमाक पटकावला आहे. मुकेश अंबानी यांच्या पाठोपाठ अझीम प्रेमजी तसेच हिंदुजा बंधू आहेत.

भारतातील टॉप टेन श्रीमंत

१. मुकेश अंबानी – 38 अब्ज डॉलर

2. अझीम प्रेमजी 19 अब्ज डॉलर

३. हिंदुजा बंधू 18.4 अब्ज डॉलर

४. लक्ष्मी मित्तल 16.5 अब्ज डॉलर

5. पालोनजी मिस्त्री 16 अब्ज डॉलर

६. गोदरेज कुटुंबीय 14.2 अब्ज डॉलर

७. शिव नाडर 13.6 अब्ज डॉलर

८. कुमार बिर्ला 12.6 अब्ज डॉलर

९. दिलीप संघवी 12.1 अब्ज डॉलर

10. गौतम अदानी 11 अब्ज डॉलर

 

You might also like
Comments
Loading...