ठोक मोर्चाला पाठींबा देण्यासाठी सोनपेठ (परभणी ) येथे धरणे आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : परळीत मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यासंदर्भात बुधवारपासून ठोक मोर्चानंतर धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सोनपेठ (परभणी ) येथील शिवाजी चौक येथे मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शिवाजी महाराजांचे अजून एक पत्र प्रकाशात Loading… सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. … Continue reading ठोक मोर्चाला पाठींबा देण्यासाठी सोनपेठ (परभणी ) येथे धरणे आंदोलन