ठोक मोर्चाला पाठींबा देण्यासाठी सोनपेठ (परभणी ) येथे धरणे आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : परळीत मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यासंदर्भात बुधवारपासून ठोक मोर्चानंतर धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सोनपेठ (परभणी ) येथील शिवाजी चौक येथे मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

शिवाजी महाराजांचे अजून एक पत्र प्रकाशात

सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यानंतर आंदोलकांनी तहसीलदार जिवराज डापकर यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन

ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन तात्पुरते स्थगित