वृत्तपत्रावरील खाद्यपदार्थ खाणं आरोग्यास हानिकारक

नवी दिल्ली: वृत्तपत्रावर खाद्यपदार्थ खाणं, किंवा बांधून देणं. हे चित्र सरार्स पाहायला मिळतं. पण ही गोष्ट धोकादायक असल्याचं  अन्न सुरक्षा नियामक (एफएसएसएआय)नं स्पष्ट केलं आहे.

‘खाद्य पदार्थ वृत्तपत्रात बांधून देणं हे स्वास्थ्यासाठी चांगलं नाही. कितीही चांगले पदार्थ बनले असले तरीही वृत्तपत्रात बांधून दिलेलं खाणं आरोग्यास धोकादायक आहे.

एफएसएसएआयकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटलं की, वृत्तपत्रावर छापण्यात आलेल्या शाईमध्ये अनेक धोकादायक बायोएक्टिव्ह तत्व असतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

You might also like
Comments
Loading...