२ हजार रूपयांची नोट बंद होणार नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका – अरुण जेटली

arun jaitley

टीम महाराष्ट्र देशा: ‘२००० ची नोट बंद होणार असल्याच्या अनेक अफवा पसरवल्या जात आहेत,पण त्या चुकीच्या आहेत. जोपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेऊ नका.’ अस केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केल आहे.

नोटाबंदीनंतर चलनात आलेली नवी २००० ची नोट बंद होणार असल्याही मोठी चर्चा होती पण 2 हजार रूपयांची नोट बंद होणार ही अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका, अस आवाहन करून अरुण जेटलींनी या चर्चना पूर्णविराम दिला आहे. ते गुजरात मधील गांधीनगर येथे बोलत होते