फ्लिपकार्टचा ‘बिग बिलयन सेल’ आजपासून सुरु

मुंबई : .20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टचा ‘बिग बिलयन सेल’ सुरु झाला आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, गारमेंट, मोबाइलसह अनेक वस्तूंवर मोठी सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय यासारख्या अनेक ऑफर आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे.

Loading...

अॅप्पल वॉच सीरीज २ ४२ एम एम स्पेस ग्रे
अॅप्पल वॉच सीरीज २ ४२ एम एम स्पेस ग्रे फ्लिपकार्ट सेल मध्ये २९,९९० रुपयांमध्ये मिळत आहे (एमआरपी- ३३,५०० रुपये)

पैनासोनिक ४० इंच फुल एचडी एलईडी टीव्ही
पैनासोनिक 40 इंच फुल एचडी एलईडी टीव्ही फ्लिपकार्ट सेल मध्ये २६,९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. (एमआरपी ४१,९०० रुपये) या टीव्ही पर नो कॉस्ट ईएमआई ऑफर बरोबर जुन्या टीव्ही वर १२,००० रुपयेची एक्सचेंज ऑफर सुद्धा आहे.

याच बरोबर या बंपर सेलमध्ये टीव्ही, एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीनसारख्या अनेक वस्तूंवर तब्बल 70% सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये मोटोरोला, एचटीसी, सॅमसंग ब्राँड्सच्या स्मार्टफोनवरही डिस्काउंट देण्यात आलं आहे. याशिवाय यामध्ये अॅपल आयपॉड, स्मार्टवॉच, सोनी प्ले स्टेशन यावरही अनेक ऑफर आहेत.

दरम्यान, फ्लिपकार्टच्या या सेलनंतर अमेझॉनवर देखील उद्यापासून सेल सुरु होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठी पर्वणीच मिळणार आहे.Loading…


Loading…

Loading...