संपूर्ण राज्यात विविध वैद्यकीय चाचण्यांचे सामान दर निश्चित : राजेंद्र यड्रावकर

कोल्हापूर : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात वैद्यकीय चाचण्यांचे समान दर निश्चित झाले आहे. खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांकडून अतिरक्त शुल्क आकारणी होत होती. मात्र आता या निर्णयामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे यापुढे एच आर सिटी करण्यास १६ स्लाईस पर्यंतच्या मशीनसाठी 2 हजार रुपये, 64 स्लाईस पर्यंतच्या मशीनसाठी रुपये 2500 रुपये आणि 256 साठी रुपये 3 हजार रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :