पाच राज्यातील निवडणुकांचे उद्या निकाल, लोकसभेच्या सेमीफायनलकडे अवघ्या देशाचे लक्ष

टीम महाराष्ट्र देशा- मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिले जात असून, ११ डिसेंबर रोजी त्यांचे निकाल काय लागतात, त्यावर भाजपा व काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असेल. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांत गेल्या निवडणुकांत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. छत्तीसगड व मध्य प्रदेश १५ वर्षे … Continue reading पाच राज्यातील निवडणुकांचे उद्या निकाल, लोकसभेच्या सेमीफायनलकडे अवघ्या देशाचे लक्ष