500 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत

 1. केंद्र सरकार आणि राज्य सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या फी
 1. केंद्र आणि राज्य सरकारच्या महाविद्यालयातील फी
 1. ग्राहक सहकारी भांडार
 1. प्री-पेड मोबाइलच्या टॉप अपसाठी
 1. पाणी बिल आणि वीज बिल
 1. सरकारी रुग्णालयं
 1. विमानतळावरील तिकीट
 1. दूध केंद्र
 1. स्मशानभूमी
 1. पेट्रोल पंप
 1. मेडिकल
 1. एलपीजी गॅस सिलेंडर
 1. पुरातत्व विभागाच्या वास्तू (उदा. ताजमहल, लालकिल्ला, अजिंठा लेणी)

   14. सरकारी बियाणं केंद्र

यापुढे इथेही 500 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत: