Bhoomi- 22 सप्टेंबर ला रिलीज होणार संजय दत्त चा ‘भूमि’ सिनेमा

संजय दत्त च्या भूमि सिनेमा चे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा सिनेमा २२ सप्टेंबर ला रिलीज होणार आहे. मुंबई मध्ये या सिनेमाचे शेवटचे शेड्यूल चालू आहे.

 

जेल मधून आल्या नंतर संजय दत्त ची हि पहिली फिल्म आहे. भूमी मध्ये संजय दत्त, अदिति राव ह्याद्री आणि शेखर सुमन यांच्या मुख्य भूमिका आहेत. भूमी ची शूटिंग आगरा आणि चंबल मध्ये झाली आहे. महिनाभर तिथे राहून संजय दत्त ने या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केलं. संजय दत्त या सिनेमात अदिति राव यांच्या वडिलांच्या भूमिकेत असणार आहेत.

 

भूमिचे दिग्दर्शक ओमांग कुमार यांनी या अगोदर  मैरीकॉम हा सिनेमा बनवला होता. त्या मध्ये मैरीकॉम च्या भुमीकेत प्रियांका चोप्रा होती . संदीप सिंह आणि भूषण कुमार हे “भूमी” चे प्रोड्युसर्स आहेत.

 

Sanjay Bhoomi

ताजमहाल आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसर मध्ये भूमी चे शूटिंग झालाय आहे, शूटिंग सुरु असताना संजय दत्त यांचे चाहते मोठ्या प्रमाणात जमायचे, त्यामुळे बऱ्याच वेळेस ट्रैफिक जाम ची समस्या झाली होती.

 

संजय का परिवार आगरा में उनसे मिलने गया थासंजय दत्त यांचा परिवार त्यांना आगरा येथे भेटायला आला होता