fbpx

आधी कार्यकर्ते प्रचाराचे स्टिकर्स लावायचे आता लावत आहेत मंत्री आणि मोठमोठाले नेते

टीम महाराष्ट्र देशा – एक काळ होता की कुठल्याही निवडणुका जवळ अल्याकी त्या त्या भागातील, त्या त्या नेत्यांचे कार्यकर्ते आणि कामावर ठेवलेली पोरं प्रचाराचे स्टिकर्स लावताना दिसत होती. आता मात्र चित्र पालटलेले दिसत आहे.

देशातील सगळे भाजप मंत्री आणि मोठमोठाले नेते स्टिकर्स लावताना दिसताहेत. खरतर हे पाहून भाजप मधली कार्यर्त्यांना कमालीच उत्साह निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटरवरून एक ट्विट केले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, “आज मैंने मेरी गाड़ी पर स्टीकर लगाकर #MeraParivarBhajapaParivar अभियान में भाग लिया। फिर से ‘इस बार-मोदी सरकार’ का संकल्प पूरा करने के लिए आप भी इस अभियान से जुड़कर अपने घरों और वाहनों पर भाजपा के झंडे और स्टीकर लगाएं।”

 

1 Comment

Click here to post a comment