राष्ट्रवादीकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, उदयनराजे, सुळे, तटकरेंचा समावेश

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये अकरा मतदार संघाच्या उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, सुनील तटकरे तसेच उदयनराजे भोसले यांच्या नावांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

सुप्रिया सुळे- बारामती

उदयनराजे भोसले- सातारा

धनंजय महाडिक- कोल्हापूर

Loading...

संजय दिना पाटील -उत्तर पूर्व मुंबई

सुनील तटकरे- रायगड

Loading...

राजेंद्र शिंगणे- बुलढाणा

Loading...

गुलाबराव देवकर- जळगाव

राजेश विटेकर- परभणी

आनंद परांजपे- ठाणे

बाबाजी पाटील- कल्याण

मोहोम्मद फैजल- लक्षद्वीप

राजू शेट्टी- हातकणंगले (स्वभामनी संघटना)