fbpx

सीबीआयला अडवण्याची इतिहासात पहिलीच घटना – राजनाथ सिंह

टीम महाराष्ट्र देशा -तृणमूल काँग्रेसच्या ममता बनर्जी यांच्या जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, सीबीआयला अडवण्याची इतिहासात पहिलीच घटना आहे.

तृणमूल काँग्रेस खासदारांची निवेदनावेळी “सीबीआय तोता है” जोरदार घोषणाबाजी केली. “केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात ममता बॅनर्जी यांनी आवाज उठवला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या ममता बनर्जी यांच्या जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, सीबीआयला अडवण्याची इतिहासात पहिलीच घटना आहे.