पुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात आज पावणे बाराच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी तरुणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. समीर एनपुरे (वय २६, रा. मेहंदळे गॅरेज) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऐन वर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने चौकात धावपळ उडाली होती. दरम्यान हल्लेखोर गोळीबार करून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी … Continue reading पुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार