आमदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल

प्रणिती शिंदे

सोलापूर  : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्र्यांची गाडी आडविणे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना महागात पडले आहे. पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय रुग्णालयातील उपचाराचे दर वाढविल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची गाडी अडवून आंदोलन केले होते.

Loading...

यादरम्यान एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला होता. या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी ( कलम १४३) बेकायदेशीर जमाव गोळा करणे, पोलिसांच्या कामकाजात हस्तक्षेप करणे (कलम ३५३ आणि ३३२ ) तसेच परवानगीविना रस्ता रोखणे असे आमदार शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले