आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी तपासून पाहावी – धनंजय मुंडे

dhananjay munde beed

टीम महाराष्ट्र देशा : आज विधान परिषदेत आर्थिक पाहणी अहवाल मांडला गेला. आर्थिक अहवाल राज्याच्या अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. त्यातील आकडेवारीच्या खरेपणाविषयी संशय व्यक्त करत अहवाल तपासून पाहण्यासाठी, दोन्ही सभागृहाच्या सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली.

भारतात सध्या जी अर्थविषयक आकडेवारी दिली जात आहे ती वाढवून सादर केली जाते असे निवेदन जगातील प्रसिद्ध असे १०८ अर्थतज्ज्ञ व सांख्यिकी शास्त्रज्ञांनी मार्च २०१९ मध्ये केले होते. त्याचेच समर्थन करणारे विधान केंद्र सरकारने नेमलेले आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनीही केले होते. त्यांच्या मते सध्याचा भारताचा विकासदर अडीच टक्क्यांनी फुगवून सांगितला जात आहे. त्यामुळे त्यातील आकडेवारीच्या खरेपणाविषयी संशय असल्याने किमान नमुना पद्धातीने ही आकडेवारी वस्तुस्थितीला धरून आहे की नाही हे व्यापक जनहितार्थ तपासून पहावे, अशी मागणी ही मुंडे यांनी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी