‘शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो’; संभाजी भिडे गुरुजी

bhide guruji 22

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव हिंसाचारावरून संभाजी भिडे विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद मधे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी भिडे यांनी भीमा कोरेगाव वादानंतर पहिल्यांदाच भिडे गुरुजींनी माध्यमांशी सवांद साधला आहे.
भिडे गुरुजी माध्यमांशी बोलतांना म्हणाले, विजय सत्याचाच होतो. हवे असल्यास न्यायालयीन सीबीआय चौकशी नेमावी. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. हवा असल्यास यमाला अध्यक्ष करुन एखादी यंत्रणा नेमावी. एखादा खगोलशास्त्रज्ञ जर म्हणत असेल की, मी अमावस्येच्या दिवशी रात्री १२ वाजता पूर्वेला सूर्य पाहिला. ते जितकं सत्य तितकंच हे सत्य आहे. आणखीन काय सांगू.Loading…
Loading...