अखेर जयंत पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नूतन प्रदेशाध्यक्षा पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार यांच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या, अखेर आज प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच आयोजन करण्यात आली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची एकमुखाने घोषणा करण्यात आली आहे, तर उपाध्यक्ष म्हणून नवाब मलिक, … Continue reading अखेर जयंत पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड