‘फिल्म शाला’ द्वारे विद्यार्थी करणार ‘पिप्सी’ चित्रपटाचे समीक्षण

टीम महाराष्ट्र देशा : आशयसमृध्द कथानकांमुळे आज प्रादेशिक चित्रपट सातासमुद्रापार झळकत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी देखील त्यात मागे नसून, मराठीतही आज विविध प्रयोग हाताळले जात आहे. मराठी प्रेक्षकांनादेखील ते आवडत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छाप पाडणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये आगामी ‘पिप्सी’ सिनेमाचादेखील आवर्जून उल्लेख करता येईल. विविध चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरलेल्या … Continue reading ‘फिल्म शाला’ द्वारे विद्यार्थी करणार ‘पिप्सी’ चित्रपटाचे समीक्षण