मुंबईत शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

Shiv-Sena-Congress

मुंबई :आज युवक काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात चेंबुरमध्ये आंदोलन करण्यात आलं . यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी झाली.

महागाई विरोधात युवक काँग्रेसतर्फे चेंबुरमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली त्यामुळे शिवसैनिकांनी पोलिसांनी लावलेली बँरिगेटींग तोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची केली.या किरकोळ बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं.या घटनेमुळे चेंबूरमध्ये तणावाचे वातावरण तयार झालेलं पहायला मिळाले

 

 Loading…
Loading...