फिफा वर्ल्ड कप 2019 : विजय जल्लोष साजरा केल्यानंतर मॅराडोना पडला बेशुद्ध

टिम महाराष्ट्र देशा : काल झालेला  अर्जेन्टिना  विरुद्ध नायजेरियाचा सामना अक्षरशः ह्रदयाची ठोके चुकविणारा ठरला. अंतिम १६ मध्ये पोहोचण्यासाठी नायजेरियाला हरवणे अर्जेन्टिनासाठी अनिवार्य बनले होते. शेवटच्या काही क्षणापूर्वी रोजोने गोल करीत  अर्जेन्टिनाचा विजय निश्चित केला. या विजयानंतर त्यांनी बाद फेरीत प्रवेश केला. अर्जेंटीनाला वर्ल्ड कप जिंकून देणारा महान खेळाडू दियागो मॅराडोनाही  हा सामना पाहण्यासाठी उपस्तित होता.बरोबरीनंतर अत्यंत अटीतटीच्या या … Continue reading फिफा वर्ल्ड कप 2019 : विजय जल्लोष साजरा केल्यानंतर मॅराडोना पडला बेशुद्ध