फिफा फुटबॉल विश्वचषक 2018 : असे रंगणार उपांत्यपूर्व फेरीचे सामने

टीम महाराष्ट्र  देशा : शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीचा थरार रंगणार आहे. या थरारात दक्षिण अमेरिकेतील ब्राझील आणि उरूग्वे हे माजी विजेते आपले आव्हान वाचवण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

      अशा असतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढती

Loading...

1930 आणि 1950 मध्ये विश्वचषक उंचावणारा उरूग्वेला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी 1998च्या विजेत्या फ्रान्सचा सामना करावा लागणार आहे. पाचवेळचा विजेत्या ब्राझिलसमोर बेल्जियमचे सोपे आव्हान असणार आहे. अन्य लढतींत 1966 नंतर जेतेपदाचा चषक उंचावण्यास उत्सुक असलेला इंग्लंड स्वीडनशी भिडेल, तर यजमान रशिया क्रोएशियाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्य आहे.

  उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक

6 जुलै – उरूग्वे वि. फ्रान्स, सायं. 7.30 वा.
ब्राझील वि. बेल्जियम, रात्री 11.30 वा.

7 जुलै – स्वीडन वि. इंग्लंड, सायं. 7.30 वा.
रशिया वि. क्रोएशिया, रात्री 11.30 वा.

Wimbledon 2017- ३७ वर्षीय व्हेनिसकडून १९ वर्षीय ऍना कॉन्जुह पराभूत

हेल्थ टिप्स- रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'