‘मी टू’ नंतर आता महिलांना ‘सेक्स स्ट्राईक’ करण्याचे आवाहन

 

Loading...

 

टीम महाराष्ट्र देशा :  ‘मी टू’ चळवळीची प्रणेती अभिनेत्री एलिसा मिलानो हिनं आता महिलांना एक अनोखं आवाहन केलं आहे. गर्भपातविषयक कायदे बदलण्याच्या मागणीसाठी तिनं महिलांना एकत्र येत ‘सेक्स स्ट्राइक’चा मार्ग अवलंबण्याचं आवाहन केलं आहे.

एलिसानं ट्विट करत महिलांना हे आवाहन केलंय. तिनं लिहिलंय की, ‘आपल्या शरीरावर केवळ आपलाच अधिकार आहे हे सिद्ध करायची वेळ आता आली आहे. आम्ही आमच्या शरीरावर प्रेम करतो आणि त्याच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षदेखील करू शकतो. या सत्ताधारी पुरुषांना तुमच्या योनीवर अधिकार गाजवू देऊ नका ‘ असं तिने म्हटलं आहे.Loading…


Loading…

Loading...