प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सभागासाठी  शेकऱ्यांनाचा संघर्ष 

प्रतिनिधी/ नांदेड (ज्ञानेश्वर राजुरे) :अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे संरक्षण मिळावे, यासाठी सर्वच शेतकऱ्यांनि शेतातील पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मोठा संघर्ष करवा लागतोय , यासाठी शासनाने राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं मात्र आता या योजनेची विदारक … Continue reading प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सभागासाठी  शेकऱ्यांनाचा संघर्ष