मुंबई : सत्ताधारी पक्षांविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे.
यामध्ये ते असे म्हणाले आहेत कि, अजित पवारांनी केलेला साखर कारखान्याचा घोटाळा सिद्ध झाला आहे. त्यामुळे आता हा कारखाना सरकारने आणि ईडीने २७ हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात परत देण्यात यावा.
महत्वाच्या बातम्या –