सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा: ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ

मुंबई: राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली मुदत आता १४ एप्रिल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बद्दलची महिती दिली आहे.