लबाडी करुन लाटलेली शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिन परत करा, शेतकऱ्याचं धनंजय मुंडेना पत्र

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणासंबंधी नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकावर जाहीर टीका करत आव्हान दिलं होतं. त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारपासून वाचवण्यासाठी लढताना प्राण पणाला लावण्याची घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखविणाऱ्या धनंजय मुंडे यांना एका शेतकऱ्याने लिहलेले पत्र सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय … Continue reading लबाडी करुन लाटलेली शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिन परत करा, शेतकऱ्याचं धनंजय मुंडेना पत्र