लग्नानंतरही होते सहा महिलांसोबत अनैतिक संबंध, ‘या’ माजी क्रिकेटरने दिली जाहीर कबुली

blank

टीम महाराष्ट्र देशा- पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाक याचे लग्न झाल्यानंतर पाच ते सहा महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे जाहीररीत्या मान्य केले आहे. एका मुलाखतीमध्ये निवदिकेने रझ्झाकला प्रेमसंबंधांविषयी प्रश्न विचारल्यावर त्याने लग्नानंतरही त्याचे पाच ते सहा अफेयर असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच रझ्झाकने एक अजब मागणी केली होती. हार्दिक पांड्याची फलंदाजी व गोलंदाजी उत्तम असताना पाकिस्तानी संघातील माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक यांनी पंड्याच्या खेळात अनेक त्रुटी असल्याचे सांगितले. व पंड्याला फक्त दोन आठवडे माझ्याकडे पाठवा. त्याला जगातला सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू बनवतो असे म्हटले होते.