बीड : बीडमध्ये सुरु असलेल्या क्षीरसागर काका-पुतण्याच्या वादावर शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी टीकास्त्र सोडले आहे. बीडकरांनी काही दिवसांपूर्वी नौटंकी पाहिली.
यात अनेक पात्र देखील पाहिले, क्षीरसागर काका-पुतणे हे आतून एकच असल्याचं म्हणत बीडमध्ये फॅमिली ड्रामा सुरू असल्याच विनायक मेटे यांनी यावेळी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –