औरंगाबाद : शिवसेनेचे सिल्लोड मतदार संघातील बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे काल औरंगाबादला परतले आहे.
यावेळी त्यांनी आज पर्यंत माझ्या आयुष्यात जेवढा निधी मला मिळाला नाही तेवढा या चार दिवसात मिळाला असल्याचे सांगितले आहे. मला कोणत्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही मागच्या दोन ते दीड वर्षांमध्ये बाकी राहिलेले सर्व कामे मंजूर करून आलो आहे. शिंदेकडे येण्यासाठी सर्व जण रांगेत उभे आहे परंतु, त्याचा निर्णय शिंदे घेतील काशी देखील या वेळेस ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<