मुंबई : भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीने अनेक वेळा अपक्ष आमदारांचा अपमान केला असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केलाय.
२०१९ ला विश्वासघात झाला होता. जनतेच्या कौलाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली असल्याचा दावा पडळकरांनी केला आहे. त्याबरोबरच “१७० आमदार असलेले पहाटेपर्यंत का जागे होते?” असा सवाल करत महाविकास आघाडीत काहीतरी गोंधळ झाल्याचं गोपीचंद यावेळी म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या