Category - Entertainment

Entertainment

‘दंगल’ची दोन दिवसांत तब्बल ६४.६० कोटींची कमाई

शुक्रवारी भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने देशात नोटाबंदीचे वातावरण असूनही दोन दिवसांत तब्बल ६४.६० कोटींची कमाई केली आहे. दंगलने पहिल्या दिवशी २९.७८...

Entertainment

उत्तर प्रदेशमध्ये आमीर खानचा ‘दंगल’ टॅक्स फ्री

लखनऊ : अभिनेता आमीर खानचा ‘दंगल’ सिनेमा उत्तर प्रदेशमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली आहे...

Entertainment

सुलतानपेक्षा ‘दंगल’ खूपच चांगला सिनेमा- सलमान खान

सुलतानपेक्षा दंगल खूपच चांगला सिनेमा असल्याचं सलमान खान ने ट्विटर च्या माध्यमातून सांगितले. “माझं कुटुंब दंगल पाहण्यास गेलं होतं. त्यांच्या मते सुलतानपेक्षा...

Entertainment Video

‘हृदयात वाजे समथिंग’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

हृदयात वाजे समथिंग हे गाणं लिहिलंय विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी तर स्वरबद्ध केलंय हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर 

Entertainment Video

पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट ‘ती सध्या काय करते’

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाला खास महत्त्व असतं. असं म्हणतात की आपलं पहिलं प्रेम कोणी विसरूच शकत नाही, ते कायमचं आपल्या सोबत असतं, मनातल्या कोपऱ्यात...

Entertainment

सलमान खान उद्धट- संजय दत्त

मुंबई : संजय दत्त आणि सलमान खान या बॉलिवूडमधल्या दोन अभिनेत्यांची घट्ट मैत्री आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच दोघांची मैत्री कायम आहे. संजय तुरुंगात गेल्यावर...

Entertainment Video

‘रईस’ सिनेमातील ‘लैला मै लैला’ हे गाणं रिलीज

शाहरूख खान याच्या आगामी ‘रईस’ सिनेमातील सनी लिओनीवर चित्रीत असलेलं  ‘लैला मै लैला’ हे गाणं रिलीज झालं आहे. सनी लिओनीच्या या गाण्याची गेल्या अनेक दिवसांपासून...

Entertainment

रणबीर-कतरिनाच्या ‘जग्गा जासूस’चं पहिलं पोस्टर रिलीज

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या ‘जग्गा जासूस’ सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेकअपनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण अडकले होते...

Entertainment

अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’चा ट्रेलर रिलीज

अक्षय कुमार याच्या आगामी ‘जॉली एल एल बी २’ या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अक्षय कुमारच्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते...

Entertainment News

सर्व जगासमोर नग्न झाल्यासारखं वाटायचं – कंगना

कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे . दिल्लीत एका कार्यक्रमासाठी हजर असलेल्या कंगनाने हृतिकचे नाव न घेता त्यासोबत आपले...