Browsing Category

Entertainment

समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. ‘समलैंगिकता हा गुन्हा नाही’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला आहे.  या निर्णयाचे बॉलिवूडमधील दिग्गजांनी स्वागत केले असून सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री…
Read More...