समलैंगिक संबंधांना परवानगी; सोनम कपूरचे डोळे पाणावले

समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. ‘समलैंगिकता हा गुन्हा नाही’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला आहे.  या निर्णयाचे बॉलिवूडमधील दिग्गजांनी स्वागत केले…

शाहिदच्या घरात नवीन पाहुण्याची एन्ट्री…..

काल शहीद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी एका गोंडस बाळाचा जन्म झाला. मीरा व शाहिद दुसऱ्यांदा आई-बाबा झालेत. साहजिकच कपूर आणि राजपूत कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवूडमधूनही शाहिद व मीरावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दुसरीकडे शाहिद व…

ऐतिहासिक निकाल!! आज खूप अभिमान वाटतोय – करण जोहर

समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. ‘समलैंगिकता हा गुन्हा नाही’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर बॉलिवूडचा…

‘लव सोनिया’ ने मला सजग बनवलंं आणि बरंच काही शिकवलं – सई ताम्हणकर

काही चित्रपट असे असतात जे समाजातील व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित असतात, असे चित्रपट नेहमी काहीतरी नवीन सामाजिक संदेश आपल्याला देत असतात. आपल्या समाजात अशा काही महिला आहेत ज्या नाईलाजस्तव वैश्याव्यावसायातून देहविक्रीकरून पैसे कमवतात, अशाच…

‘आमची मुंबई – द मुंबई’ करत ‘महागृ’ झाले ट्रोल…..

अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांचं नाव इंडस्ट्रीत मानानं घेतलं जातं. आपल्या भन्नाट नृत्यशैलीने चित्रपटातील अनेक गाणी 'हिट' केलेल्या सचिन पिळगांवकर यांच्या नव्या गाण्याची आणि डान्सची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. युट्यूबवर अपलोड करण्यात…

आता “बॉयफ्रेंड” मिळणार भाड्याने….

आपल्या देशात कधी काय होईल सांगता येत नाही..... आता बॉयफ्रेंड पण भाड्याने मिळायला लागलेत...! हो,  एक नवीन वेबसाईट लाँच झालीये, ती म्हणजे 'RABF - Rent A Boy Friend.....' या वेबसाईट वर बॉयफ्रेंड भाड्याने मिळणार आहे. ही वेबसाइट एक 29 वर्षीय…

मराठी विनोदवीरांचा ‘झांगडगुत्ता’ लवकरच…..

मराठी रसिक प्रेक्षकांना परत एकदा हसवण्यासाठी मराठी विनोदवीरांचा 'झांगडगुत्ता' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची पहिली झलक म्हणजे पोस्टर आज रिलीज झालं आहे. झांगडगुत्ता हे नावंच मुळी थोडं परिचयाचं नसल्याने गेल्या काही दिवसांपासून या…

सचिन कुंडलकारच्या ‘त्या’ पोस्टवर सिद्धार्थही भडकला…

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचा प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्याबद्दलच्या पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केल्या आहेत. त्यात विजयजींच्या चाहत्यांनी त्यांचा उल्लेख विजू मामा असा केला…

आता जगभर वाजणार मराठी चित्रपट सृष्टीचा डंका…!

टीम महाराष्ट्र देशा - आता मराठी चित्रपट सृष्टीचा डंका जगभर वाजणार आहे.  प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन केणी आणि मनीष वशिष्ट यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या ‘फिल्मीदेश’ उपक्रमामुळे मराठी चित्रपटांना सातासमुद्रापार नेता येणार आहे. मरठी…

‘अगडबम’ ची नाजूका परतणार एका नवीन रुपात

गेल्या आठ वर्षांपूर्वी मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा सिनेमा म्हणजे 'अगडबम' या सिनेमात अभिनेत्री तृप्ती भोईर हिने गाजवलेलं पात्र म्हणजे 'नाजूका'. ही 'नाजूका'  परत एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'माझा अगडबम' या अगडबम सिनेमाचा सिक्वेल…