लोकसभेचा महासंग्राम : ‘या’ तारखांना होणार महाराष्ट्रात मतदान

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये संपूर्ण देशभरात ७ टप्पांमध्ये मतदान घेतले जाणार आहे. तर महाराष्ट्रील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी चार टप्यात मतदान घेतले जाणार आहे.

आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार, दुसऱ्या टप्यात १८  एप्रिल रोजी १०  जागांसाठी, तिसऱ्या टप्यात २३  एप्रिल १४ जागांसाठी तर चौथ्या टप्यात २९  एप्रिल रोजी १७  जागांसाठी मतदान पार पडणार आहे.

Loading...

दरम्यान, २०१४ च्या तुलनेत यंदा ७ कोटी मतदार वाढले आहेत. सतराव्या लोकसभेसाठी देशात एकूण ९० कोटी मतदार असून त्यातील १.५ कोटी मतदार हे १८-१९ वर्षांचे, तर १.६० कोटी मतदार नोकरदार आहेत. यंदा प्रथमच ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटमशीनचा वापर केला जाणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण