मोठी बातमी : बिजू जनता दलाने दिला भाजपला पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा : देशातील ५४२ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे.

या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे. अशातच बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भाजपला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे एनडीएत आणखी एका पक्षाने समावेश केला आहे त्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत