fbpx

मोठी बातमी : दिंडोरीतून डॉ. भारती पवार आघाडीवर

टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्यात १२, १९,२३ आणि २९ एप्रिल अशा चार टप्प्यामध्ये लोकसभेसाठी मतदान पार पडले होते.

दिंडोरी लोकसभा मतदार संघातून डॉ.भारती पवार या आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादीचे धनराज महाले पिछाडीवर आहेत. आज दिवसाअखेर या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे.

Live Updates महाराष्ट्र -: भाजप : २३ , शिवसेना : १९, राष्ट्रवादी : ४ कॉंग्रेस : १ , वंचित : १