‘यामुळे’ शरद पवारांना केला वाकून नमस्कार : खडसे

sharad pawar with khdase1

टीम महाराष्ट्र देशा : वाकून नमस्कार करून ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करायचा असतो, असे संस्कार माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर केले आहेत. त्यामुळेच शरद पवार यांना वाकून नमस्कार केला. असा खुलासा भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

‘केवळ मीच शरद पवार यांना वाकून नमस्कार केला असे नव्हे, तर बबनराव लोणीकर, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांनी पवार यांना वाकून नमस्कार केला, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Loading...

दरम्यान, जळगावमधील जैन उद्योग समूहाच्या कार्यकमात शरद पवार, एकनाथ खडसे यांच्याबरोबरच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदी नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर त्यावेळी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाकून नमस्कार केला होता. यावरून भाजपमध्ये नाराजी पसरली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'