… खरतर मीच मुख्यमंत्री असायला पाहिजे होतो – एकनाथ खडसे

जळगाव : जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बऱ्याच काळापासून मंत्री पदापासून दूर असलेले खडसे भाजपवर नाराज आहेत. अनेकवेळेला त्यांनी ही खदखद जाहीररित्या बोलून देखील दाखवली. आता पुन्हा एकदा पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केल्यास मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून, त्यांनी पुन्हा एकदा पक्षावर असलेली आपली नाराजी … Continue reading … खरतर मीच मुख्यमंत्री असायला पाहिजे होतो – एकनाथ खडसे